ही कविता बहुदा कांतांची आहे,शब्दही आठवणीत आहेत तसे लिहिले आहेत.काही बदल असतील तर कळवा.
धन्यवाद, मिलिन्द!कविता रघुनाथांची आहे, हे कळवलंस.दोघेही परभणीचे म्हणून माझा घोळ झाला का? कोण जाणे.कधीची ही कविता मनात घोळते आहे पण कातांची आहे याचीखात्री वाटत नव्हती म्हणून टाकली नव्हती.शब्द बरोबर असावेत.बदल असेल तर कळवा.
वाह, काय सुंदर आहे ही कविता☺️
अगदी थोड्या शब्दात मोठा भावार्थ सांगणारी कविता खूप भावली.
कविता खूपच आहे सुंदर , पण जर या कवितेचा उत्तूंग असलेला भावार्थ कळला तर यातला गोडावा आणखीणच वाढेल
ही कविता बहुदा कांतांची आहे,
ReplyDeleteशब्दही आठवणीत आहेत तसे लिहिले आहेत.
काही बदल असतील तर कळवा.
धन्यवाद, मिलिन्द!
ReplyDeleteकविता रघुनाथांची आहे, हे कळवलंस.
दोघेही परभणीचे म्हणून माझा घोळ झाला का? कोण जाणे.
कधीची ही कविता मनात घोळते आहे पण कातांची आहे याची
खात्री वाटत नव्हती म्हणून टाकली नव्हती.
शब्द बरोबर असावेत.
बदल असेल तर कळवा.
वाह, काय सुंदर आहे ही कविता☺️
ReplyDeleteवाह, काय सुंदर आहे ही कविता☺️
ReplyDeleteअगदी थोड्या शब्दात मोठा भावार्थ सांगणारी कविता खूप भावली.
ReplyDeleteकविता खूपच आहे सुंदर , पण जर या कवितेचा उत्तूंग असलेला भावार्थ कळला तर यातला गोडावा आणखीणच वाढेल
ReplyDelete