तुला वाचून काढावे जरासे पुस्तका ऎसे
हळव्या खुणेचे कोपरे दुमडून ठेवावे ,
निसटती ओळखीची होत जावी गोष्ट एखादी
मग त्या सरावून अक्षरांनी श्वास माळावे...!!
............स्पृहा जोशी........
हळव्या खुणेचे कोपरे दुमडून ठेवावे ,
निसटती ओळखीची होत जावी गोष्ट एखादी
मग त्या सरावून अक्षरांनी श्वास माळावे...!!
............स्पृहा जोशी........
निसटती ओळखीची होत जावी गोष्ट एखादी....
ReplyDeleteवा!